किफायतशीर फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी खर्चात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाक्या तयार करण्याच्या तंत्राची माहिती हे पुस्तक देते. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेले पाणवाले परांजपे अर्थात उल्हास परांजपे यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लिहिलेले असून, भरपूर फोटोग्राफ्स आणि प्रत्येक तंत्राची संपूर्ण माहिती यात दिली आहे.
पावसाचं पाणी साठवण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उल्हास परांजपे. ज्येष्ठ नागरिक असूनही ते संपूर्ण कोकणात, तसेच इतरही अनेक ठिकाणी फिरून याबद्दल मार्गदर्शन करतात, किफायतशीर खर्चात आणि स्थानिक उपलब्ध साहित्यात पाण्याच्या टाक्या बनविण्याचं प्रशिक्षण देतात, आवश्यक तिथे स्वतःच्या खर्चाने टाक्या उभारूनही देतात. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नांनी काही लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता तयार झाली आहे. म्हणूनच त्यांना पाणीवाले परांजपे अशी ओळख मिळाली आहे. जलवर्धिनी प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते कार्य करतात. https://jalvardhini.org/
परांजपे यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी ऑडिओ लिंक : https://youtu.be/q1uDhPr5pzY
Mr. Ulhas Paranjpe is a well known figure in most of the rainfall affected region in Maharashtra for his selfless services. Initially, when he started this activity participation of real stake holders was small in number but the response was quite encouraging. Today, there is a sea change. And he sees a growing interest from all walks of people. But he realize that there are miles to go. However, he is confidant that his Jalvardhini pratishthan will be able to constitute, in whatever small way, towards fulfilling the needs of the poor especially tribal of Maharashtra. He provides information on rainwater management along with on sight demonstration in rural area in association with Indian Waterworks Association and Ferro Cement Society. He works with water related problems that includes conservation of rain water water manage- ment plans, variety of cost
effective rain water storage tanks as a substitute for the ready made water tanks for agriculture & day to day use. He also gives measures to prevent evaporation and so on. He works at watershed area development where scientific recharge of rivers and wells and basin dragging is undertaken with the help of students & villagers.
तांत्रिक साह्य : अभियंता सतीश पाटणकर
Technical Assistance : Engineer Satish Patankar
Jalvardhini Pratishthan
Reg. No. E21435 (Mumbai)
Address : 1, Janki Niwas, Gokhale Road (North), Dadar,
Mumbai - 400 028.
Mobile : 098207 88061
Email : jalvardhini@gmail.com
Website : https://jalvardhini.org/