Friday, April 26, 2024
HomeनोकरीChatrapati Sambhajinagar : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती

Chatrapati Sambhajinagar : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती

NHM Chatrapati Sambhajinagar Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (National Health Mission, Chatrapati Sambhajinagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी, सुविधा व्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Bharti 

पद संख्या : 03

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी, सुविधा व्यवस्थापक‌

शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S

2) नर्सिंग अधिकारी – B.Sc. Nursing

3) सुविधा व्यवस्थापक – M.C.A./B.Tech or Equivalent

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे; नर्सिंग अधिकारी – 65 वर्षे; सुविधा व्यवस्थापक – 38 वर्षे

वेतनमान : 

1) वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

2) नर्सिंग अधिकारी – 25,000/-

3) सुविधा व्यवस्थापक – 25,000/-

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर – 431001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर – 431001.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय