मराठेच काय तर कोणीही जिंकू नाही शकलं महाराष्ट्रातला हा किल्ला

Chinmay Jagtap

महाराष्ट्र

जंजिरा हा अजिंक्य किल्ला म्हणून संपूर्ण भारतामध्ये विख्यात आहे. मात्र महाराष्ट्रात अजून एक असा किल्ला आहे जो कोणीही जिंकू शकलेलो नाही.

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

दौलताबाद

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे हा किल्ला असून या किल्ल्याला देवगिरी व दौलताबाद असे म्हटले जाते.

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

किल्ला बांधताना हा किल्ला कधीच कोणीच जिंकू शकणार नाही अशा प्रकारेच बांधण्यात आला होता

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

दौलताबाद

दौलताबाद किल्ला हा 900 वर्षांपूर्वी यादव कुळामध्ये बांधण्यात आला. या किल्ल्याच्या तटबंदीच्या आजूबाजूला मोठी दरी आहे

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

मुख्यद्वार

मूळ किल्ला आणि मुख्यद्वार यामध्ये जवळजवळ एक किलोमीटरच अंतर आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर मुख्य दरवाजा व्यतिरिक्त कित्येक दरवाजे आहेत.

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

शत्रुसैनिक

मुख्य किल्ल्याच्या आजूबाजूला दरीमध्ये पाणी आहे ज्यामध्ये पूर्वीच्या काळी साप व मगरी ठेवल्या जात असत.पुढे गेलो की समोर भुलभुलय्या आहे. ज्यामध्ये शत्रुसैनिक अडकयचे

aulatabad Fort Devgiri Fort | sakal

देवगिरी

असा हा देवगिरी किल्ला कोणालाही कधीच बळाच्या सामर्थ्यावर जिंकता आला नाही. मात्र अल्लाउद्दीन खिल्जीने कपट करून हा किल्ला जिंकला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aulatabad Fort Devgiri Fort | sakal