Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीChandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

Chandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

NHM Chandrapur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर (District Integrated Health and Family Welfare Society, Chandrapur) अंतर्गत “विशेषज्ञ OBG / स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी MBBS” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Chandrapur Bharti

पद संख्या : 06

पदाचे नाव : विशेषज्ञ OBG / स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी MBBS.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, चंद्रपूर.

मुलाखतीची तारीख : दर मंगळवारी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, चंद्रपूर.

4. मुलाखतीची तारीख दर मंगळवारीआहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय