Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीPune : पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Pune : पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR SERVICES LIMITED) अंतर्गत पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Pune Bharti

● पद संख्या : 247

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव.

2) ड्यूटी ऑफिसर : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM.

5) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर

6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.

7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.

8) हँडीमन : 10वी उत्तीर्ण.

9) हँडीवूमन : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी रु. 500/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 15, 16, 17, 18, 19 & 20 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता : Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032.
  4. मुलाखतीची तारीख 15, 16, 17, 18, 19 & 20 एप्रिल 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय