Sunday, May 19, 2024
HomeनोकरीMumbai : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती

Mumbai : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती

TMC Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई (Tata Memorial Hospital, Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : सल्लागार (सामान्य औषध)

● शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त राष्ट्रीय औषध आयोगाद्वारे M.D. / D.N.B. (इंटर्नल मेडिसिन) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी. 02) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षे असावे.

● वेतनमान : रु.1,01,000/- ते रु.1,20,000/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

● मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी. विभाग, दुसरा मजला, सर्व्हिस बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई – 400012.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

4. मुलाखतीचे स्थळ : एच.आर.डी. विभाग, दुसरा मजला, सर्व्हिस बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई – 400012.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय