Tuesday, May 21, 2024
HomeनोकरीJalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Jalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

JCMC Jalgaon Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) जळगाव शहर महानगरपालिका (Jalgaon City Municipal Corporation) जळगाव अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Jalgaon Bharti 

● पद संख्या : 23

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : MBBS-MMC Registration (मुळ जाहिरात पहावी.)

वेतनमान : रु.60,000/-

वयोमर्यादा : 70 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : जळगाव

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीचा तारीख : 31 जानेवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय इमारत मजला क्रमांक 2 मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : प्रशासकीय इमारत मजला क्रमांक 2 मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव.

4. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय