Friday, May 3, 2024
Homeनोकरीमुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited), मुंबई अंतर्गत “सहाय्यक अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 07

पदाचे नाव : सहाय्यक अधिकारी

शैक्षणिक पात्रता : नियमित आणि पूर्ण-वेळ बी.कॉम पदवीधर आणि CA इंटरमीडिएट/ IPCC/ CMA इंटरमीडिएट (किंवा CA/ CMA संस्थेमधून समकक्ष पात्रता) उत्तीर्ण झाले आहेत.

वयोमर्यादा : अनारक्षित/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी – 30 वर्षे [SC/ST प्रवर्गासाठी – 35 वर्षे. /ओबीसी प्रवर्गासाठी – 33 वर्षे]

अर्ज शुल्क : सामान्य, OBC आणि EWS – रु. 1000/-
SC/ST/PwBD/ExSM/महिला – फी नाही.

● वेतनमान : रु. 59610/- दरमहा.

● नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा 

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज 

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय