Thursday, May 2, 2024
HomeनोकरीNHM : लातूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन...

NHM : लातूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

NHM Latur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Lautr) लातूर अंतर्गत “स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Latur Bharti)

● पद संख्या : 13 पदे.

पदाचे नाव : स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी,लॅब टेक्निशियन.

शैक्षणिक पात्रता : i) MBBS / GNM/ 12 वी DMLT; ii) MCI/MMC/Nurcing Council कडील नोंदणी प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- ; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

वेतनमान : रु 17,000 ते 60,000/-

नोकरीचे ठिकाण : लातूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, महानगर पालिका , लातूर.

● निवड प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

 मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय