Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीMumbai : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

Mumbai : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

Municipal Cooperative Bank Recruitment 2024 : दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई (The Municipal Co-operative Bank Limited, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti 

पद संख्या : 13

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहायक महाव्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.

2) वरिष्ठ व्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा एम.बी.ए. (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA किंवा कंपनी सचिव.

3) शाखा व्यवस्थापक : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.

4) सहायक व्यवस्थापक : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) असणे जरूरीचे आहे. 02) उमेदवार एल.एल.बी. असल्यास प्राधान्य. 03) उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

5) टंकलेखक : – कोणत्याही शाखेचा पदवीधर, इंग्लिश टायपिंग 40/मराठी 30, MS-CIT.

6) लिपिक : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे

अर्ज शुल्क : मागासवर्गीय उमेदवारांकरीता – रु. 500/-; खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु. 1000/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय