Sunday, June 2, 2024
HomeनोकरीMumbai : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड (Mazgaon Dock Shipbuilders Limited, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti

● पद संख्या : 13

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) महाव्यवस्थापक : 27 वर्षांच्या अनुभवासह पूर्णवेळ पदवी.

2) उपमहाव्यवस्थापक : CWA, MBA, MMS, पदव्युत्तर पदवी. + 19 वर्षांचा अनुभव.

3) वरिष्ठ अभियंता : (i) पत्रव्यवहार पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, पीजी डिप्लोमा, एमबीए, एचआर मध्ये डिप्लोमा. + ०१ वर्षांचा अनुभव. (Ii) बीई फायर इंजिनिअरिंग, फायर इंजिनीअर्समध्ये पदवीधर, सीपीओ/ मास्टर. + ०१ वर्षांचा अनुभव.

4) उपमहाव्यवस्थापक : पदवीधर, पदव्युत्तर पदवी. + 10 वर्षांचा अनुभव.

5) वरिष्ठ अभियंता : नौदल आर्किटेक्चरमधील पदवी, नौदल बांधकाम, अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदविका.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 30 ते 54 वर्षापर्यंत [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 300/- [SC/ ST/ PWD – फी नाही]

● वेतनमान : रु. 40,000/- ते रु. 2,80,000/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

LIC life insurance corporation

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय