Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक; वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl) फूस लावून पळवून (Abduction) नेणाऱ्या तरुणावर चंदननगर पोलिसांनी (Pune Police) पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली. ही घटना वडगाव शेरी येथील वडेश्वर नगर मध्ये शनिवारी (दि.29) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या 34 वर्षीय आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिकेत आंबादास कांबळे (वय-18 रा. मु.पो. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) याच्यावर आयपीसी 363, 366, 366 अ, पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन 12 वर्षाची मुलगी ही शुक्रवारी (दि.29) सकाळी वही आणण्यासाठी दुकानात जाते असे सांगून घरातून गेली होती. आरोपी अनिकेत कांबळे याने फिर्य़ादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून जेजुरी येथे पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे (PSI Palve) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 77 वी स्थानबध्दतेची कारवाई

”मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”, पंतप्रधानांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

”घरचे लग्न असल्यासारखे निमंत्रण पत्रिका वाटत सुटलेत”, राम मंदिरावरून संजय राऊतांची जोरदार टीका

एकनाथ खडसे यांचा मोठा दावा, ”महाविकास आघाडीला ३५ ते ४० पेक्षा जास्त जागा मिळतील”

मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…